Surprise Me!

कसं पडलं मद्रासी गणपतीचे नाव | गोष्ट पुण्याची: भाग ३६

2022-04-30 4 Dailymotion

पुणे म्हटलं की पुणेकरांचा मराठी बाणा आपल्याला चटकन नजरेपुढे येतो. पण या सांस्कृतिक राजधानीत एक मंदिर असं आहे जे दाक्षिणात्य बांधकाम शैलीचा नमुना मानले जाते. दाक्षिणात्य समाजाचे उपासना स्थान समजले जाते. कोणतं आहे ते मंदिर आणि काय आहे त्याची गोष्ट, चला पाहू आजच्या भागात.<br /><br />#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #unusualnames #punetemple #punehistory #history #madrasiganpati #rastapeth #rastawad

Buy Now on CodeCanyon